खळबळ! प्रलंबित खटल्याचा निकाल बाजूने देण्यासाठी 15 लाख मागितले, सत्र न्यायाधीशावर गुन्हा दाखल; लाचलुचपत विभागाची कारवाई
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । प्रलंबित निकाल बाजूने लावण्यासाठी 15 लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी माझगाव कोर्टातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन काझी ...






