लक्ष्मी महिला पतसंस्थेच्या जुळे सोलापूर शाखेचा आज लोकपर्ण सोहळा; सोलापूरकरांना आता सर्व बँकिंग सुविधा मिळणार एकाच छताखाली
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापूर शहरात जुळे सोलापूर पंढरपूर अर्बन बँक शेजारी, शिवदारे कॉलेज रोड, दावत चौक येथील नव्याने ...