मोठी बातमी! चारचाकी वाहनातील १० लाखाची बॅग चोरट्याने हातोहात पळविली; मंगळवेढ्यात प्रथमच एवढ्या मोठ्या रकमेची चोरी झाल्याने व्यापारी वर्गात उडाली खळबळ
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा शहरात एका बोलेरो गाडीची काच फोडून त्यामध्ये ठेवलेले १० लाख रुपये हातोहात चोरट्याने पळविल्याची घटना घडली ...