मंगळवेढा ब्रेकिंग! कारमध्ये बेकायदा दारू बाळगणाऱ्या माजी उपसरपंचास पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे स्विफ्ट कारमध्ये ३४ हजार रुपये किमतीची दारू घेवून आल्याची गोपनीय माहिती मंगळवेढयाच्या ...