राजकीय घडामोडींना वेग! मंगळवेढ्यात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाची आज मोठी बैठक; ३७ सेलच्या निवडींबाबत होणार खलबतं; आजी-माजींसह इच्छुकांना बोलावले
टीम मंगळवेढा टाईम्स। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटन बांधणीला मंगळवेढा तालुका आणि शहरात वेग आला आहे. पक्षाच्या ...










