अमृत महोत्सव! रामचंद्र जगताप यांची ग्रंथतुला करून पुस्तके दिली स्पर्धा परीक्षाकेंद्र व ज्येष्ठ नागरिकांसाठी
टीम मंगळवेढा टाईम्स। अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले रामचंद्र जगताप यांचे कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार माजी आमदार दीपक साळुंखे ...