स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे ‘चित्र’ स्पष्ट होणार…आज आचारसंहिता लागणार? राज्य निवडणूक आयोगाची ‘या’ वेळेत पत्रकार परिषद; मोठे निर्णय जाहीर होण्याची दाट शक्यता
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ...






