कर्तृत्वाचा महामेरू! रतनचंद शहा यांची आज १०४ वी जयंती; राहुल शहा यांच्या निवासस्थानी प्रतिमेचे पूजन करण्यात येणार
टीम मंगळवेढा टाईम्स। रतनचंद शहा सहकारी बँकेचे संस्थापक स्व.रतनचंद शिवलाल शहा यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त आज रविवार दि.४ फेब्रुवारी रोजी ...