कामाची बातमी! एकदा आरक्षणाचा फायदा घेतला तर खुल्या गटातील जागेवर दावा करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । युपीएससी परीक्षेत उमेदवारानं एकदा आरक्षणाचा फायदा घेतला असेल तर तो पुन्हा खुल्या गटातील जागांवर हक्क ...






