UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून नवीन नियम लागू, जाणून घ्या सविस्तर माहिती; नवीन नियमांतर्गत काय बदल झाले आहेत?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आजपासून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ...







