मुलांना सरकारी शाळेत शिकवल्यास करामध्ये मिळणार ५०% सूट; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । अधिकाधिक मुलांनी सरकारी शाळेत शालेय शिक्षण घ्यावे, याकरिता प्रोत्साहन म्हणून सोलापूर जिल्ह्यातील गोगाव ग्रामपंचायतीने एक ...