महिलांनो! लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एक संधी; आता ‘या’ तारखेपर्यंत दिली मुदतवाढ, फक्त ही अट असणार
टीम मंगळवेढा टाईम्स । महायुती सरकारची सर्वात महत्वकांक्षी योजना असलेल्या “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येणार आहे. ...










