शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करा अन् दरमहा 10 हजार मिळवा, योजनादूतसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी; मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम नेमका काय?
टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्र सरकारनं अर्थसंकल्प जाहीर करताना अनेक योजना सुरु केल्या होत्या. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री ...