महिलांनो! लाडकी बहीण योजनेसाठी आता नवीन नोंदणी संदर्भात सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले ‘हे’ महत्त्वाचे आवाहन
मंगळवेढा टाईम्स न्यूज । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीना बुधवार, दि.२५ डिसेंबरपासून डिसेंबरचा हप्ता मिळू लागला आहे. पुढील पाच ...