यादी तयार, आता कारवाई होणार; महाराष्ट्रातील ‘सरकारी लाडक्या बहिणी’ येणार अडचणीत; काय होऊ शकते कारवाई?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। महाराष्ट्रातील 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ अपात्र असूनही घेणाऱ्या 1183 महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे ...