मोठी बातमी! ‘एक राज्य, एक नोंदणी’ योजना, आजपासून लागू होणार; राज्यातील एका ठिकाणचा दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात नोंदविता येणार
टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यातील एका ठिकाणचा दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात नोंदविता येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली 'एक ...