थेट जनतेपर्यंत! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय आता व्हॉट्सॲपवर; सर्व योजना आणि निर्णयांची माहिती मिळणार
टीम मंगळवेढा टाईम्स। राज्य सरकारकडून सुरू करण्यात येणाऱ्या सर्व योजना आणि निर्णयांची माहिती आता व्हॉट्सअॅपवर मिळणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही माहिती ...