महिलांनो! आता मुख्यमंत्री येणार तुमच्या घरी, लाडकी बहीण योजनेसाठी आता कुटुंब भेट अभियान; ‘एवढ्या’ कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा निर्धार
टीम मंगळवेढा टाईम्स । मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी आम्ही कुटुंब भेट अभियान राबवत आहोत. योजनेच्या यशस्वितेसाठी, महायुतीच्या विजयासाठी ...