बापरे..! आईवरून शिवीगाळ केल्यानं संतापलेल्या मित्राचा दगडाने ठेचून केला खून; परिसरात उडाली एकच खळबळ
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । कोल्हापूरातील विक्रमनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दारुच्या नशेत शिवीगाळ केल्याच्या कारणावरून चिडून मित्रानेच ...










