महिलांचा आक्रोश! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील अवैध दारू विक्री बंद करा; सरपंचाने दिले पोलिसांना पत्र
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील माण नदीकाठी वसलेल्या मारापूर गावामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू असून ही दारू विक्री ...