धक्कादायक! वाळू माफियांकडून मंगळवेढ्यातील कोतवालास जीवे मारण्याची धमकी; चोर तो चोर वर शिरजोर?; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील भीमा नदीपात्रातून तुम्ही वाळू का ओढता याबाबत विचारणा केल्याने येथील कोतवाल संजय राजाराम ...