खळबळ! माजी आमदारांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती, महायुतीतील शिवसेना-भाजप वाद विकोपाला? सोलापूर जिल्ह्यातील घटना; छाप्यात नेमके काय सापडले?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। नगरपालिका निवडणुकीमुळे सध्या शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील वाद ठिकठिकाणी टोकाला जाताना दिसत आहे. अशातच काल ...





