दोन महिन्यांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली; गॅसच्या स्फोटात जखमी झालेल्या मंगळवेढ्यातील ‘त्या’ महिलेचा मृत्यू
टीम मंगळवेढा टाइम्स । मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर-शिरशी रस्त्यावर असणाऱ्या झारेवाडी येथे दादासाहेब गंगथडे यांच्या घरात हॉटेलचे साहित्य बनवत असताना गॅसचा ...