चक दे इंडिया! भारतीय पोरींनी मैदान मारलं, ICC वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर पहिल्यांदाच नाव कोरलं; BCCI ने जाहीर केलेल्या बक्षीसानं डोळे चक्रावले
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । 2 नोव्हेंबर 2025 हा दिवस भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला. 2025 च्या आयसीसी ...






