नयनरम्य! गुरु-शिष्य पालखी भेट सोहळ्यात भक्तीमय वातावरणात भंडारा, लोकरची उधळण; शेतकऱ्यांना येणार चांगले दिवस; पुजाऱ्यांनी वर्तवली ‘ही’ भाकणुक
टीम मंगळवेढा टाईम्स । धनगर समाजाचे आराध्य दैवत महालिंगराया व बिरोबा या गुरु-शिष्य भेटीचा सोहळा ५ लाख भाविकांनी मोठ्या गजरात ...