कामाची बातमी! महात्मा फुले योजनेत ‘या’ गंभीर आजाराच्या चाचणीचा समावेश; फॉलोअप चाचण्या करणेही शक्य होणार
टीम मंगळवेढा टाईम्स । महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आतापर्यंत रुग्णाला दाखल केल्यानंतर, त्याच्या पॅकेजमधील असलेल्या उपचाराचा खर्च रुग्ण डिस्चार्जपर्यंत केला ...