शेतकऱ्यांना न्याय मिळणार? देवस्थान इनाम जमिनीसंदर्भात महसूलमंत्र्यांचा मोठा निर्णय; सरकार उचलले सकारात्मक पाऊल
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। महाराष्ट्रातील देवस्थान इनाम वर्ग 3 या जमिनी अहस्तांतरणीय असून, त्यासंबंधी व्यापक निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार ...






