मोठी बातमी! महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी होणार, पण अशी नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । राज्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीची सुरू चर्चा आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी केली जात ...