मोठा अन्याय! मराठी शाळांमध्ये इंग्रजी डीएड् शिक्षक नेमण्याचा घाट; राज्यभरातून संताप
टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर पालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठीशाळांमध्ये इंग्रजी माध्यमातील डीएड् धारकांना नियुक्ती देण्याचा ...