मोठी बातमी! मंगळवेढ्यातून ‘इतके’ हजार मराठा बांधव मुंबईला रवाना होणार; बांधवाना जराही धक्का लागला तर आमदार, खासदारांच्या घराला महिला वेढा टाकणार
टीम मंगळवेढा टाईम्स। मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून पायी पदयात्रा मुंबईकडे निघणार आहे. त्यामध्ये ...