सर्वात मोठा पुरावा! मराठा आरक्षणाची लढाई आणखी मजबूत; मराठा-कुणबी एकच असल्याचा महत्वाचा पुरावा सापडला; कुणबी अन् मराठ्यांची ‘अशी’ नोंद
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा ...