शिस्तबद्ध! सोलापूर जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक, राजकीय कार्यक्रमांवर बहिष्कार; नेत्यांना पुन्हा गावबंदी; विद्यार्थी, पालकांना त्रास होऊ नये अशा पद्धतीने आंदोलन
टीम मंगळवेढा टाईम्स। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, सगे- सोयरे या शब्दाचा अध्यादेशात समावेश करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे ...














