मोठा दिलासा! मराठा आरक्षण मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर; हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका न्यायाधीशांनी फेटाळली; मराठ्यांना हायकोर्टात सर्वात मोठं यश
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मराठ्यांना हैदराबाद गॅझेटियरनुसार आरक्षण देण्याबाबतच्या सरकारच्या जीआरला ...







