अनिल सावंत यांनी घेतली मनोज जरांगें पाटलांची भेट; नेमकी काय झाली चर्चा? पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात घडामोडींना वेग
टीम मंगळवेढा टाईम्स। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणचे उमेदवार मराठा आंदोलक मनोज ...