नागरिकांनो! मंगळवेढ्यात आज रंगणार कुस्त्याचा फड; ‘मनसे केसरी’चे अमित ठाकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन; दिलीप धोत्रे यांच्या प्रचाराचा धुमधडाका
टीम मंगळवेढा टाईम्स। पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघात मनसेने दिलीप धोत्रे यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज रविवारी दि.२२ ...