आनंदाची बातमी! शेतकऱ्यांसाठी मंगळवेढ्यात मका हमीभाव खरेदी केंद्राच्या नाव नोंदणीस आजपासून सुरुवात; आधारभूत किंमत जाहीर; ‘ही’ कागदपत्रे आवश्यक
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन सोलापूर यांच्या संयुक्त ...





