आषाढी एकादशी निमित्त श्रीविठ्ठल दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ‘हे’ सात मंत्री, केंद्रीय मंत्री आज पंढरपुरात
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। आषाढी वारी निमित्त श्री विठ्ठलाच्या आज होणाऱ्या शासकीय पूजेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ...