पालक आक्रमक! शिक्षकांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्णतः ठप्प; उद्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन; मंगळवेढ्यात शिक्षण विभागाचे नेमके काय चाललंय; विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरु
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधव वस्ती, केंद्र सलगर बु, येथे शिक्षकांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण ...






