आमदार साहेब! अतिवृष्टीने रस्त्यांची दुरवस्था; मंगळवेढ्यातील जनतेला जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास; अपूर्ण रस्ते त्वरित दुरुस्त करण्याची मागणी; तालुक्यातील ‘हे’ रस्ते झाले खराब
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । अतिवृष्टीमुळे मंगळवेढा तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून, नागरिकांना प्रवास करताना जीव मुठीत घेऊन ...