कौतुकास्पद! सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मंगळवेढा महसूल विभागाच्या कर्मचार्यांकडून एक दिवसाचा पगार; शिक्षण विभागासह अनेकांकडून मदतीचा हात
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । सोलापूर जिल्हयात नुकतेच आलेल्या महापुराने अनेक गावे पाण्याने वेढली होती. दरम्यान हे पाणी घरात शिरल्यामुळे ...