स्थानिक मंगळवेढेकरांनो, बाजारपेठेतून खरेदी करा! शहराच्या प्रगतीसाठी ‘दुकानदारांचे’ आवाहन; दिवाळीच्या खरेदीसाठी ‘ही’ दुकाने, मॉल आहेत बेस्ट, वाजवी दरात मिळवा आकर्षक वस्तू
मंगळवेढा टाईम्स : संपादक - समाधान फुगारे मंगळवेढ्याच्या प्रगतीसाठी मंगळवेढेकरांनी आपली खरेदी स्थानिक बाजारपेठेतूनच करावी, असे आवाहन स्थानिक दुकानदार व ...






