पंढरपूर-मंगळवेढा मतदान केंद्राबाहेर रात्री ८ वाजेपर्यंत मतदारांच्या लांबच लांब रांगा; कार्यकर्त्यांकडून नेत्यांना गावातील रिपोर्ट
टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६८.९७ टक्के मतदान झाले होते. मात्र शहरात रात्री आठ वाजेपर्यंत ...