नागरिकांनो! शेळीपालन, झेरॉक्स मशीन, पिठाची गिरणी, शिलाई मशीन हवी आहे, तर आजच मंगळवेढा पंचायत समितीकडे करा अर्ज
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथे जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत समाजकल्याण विभागाकडून सन २०२५-२६ या वर्षाकरीता २० टक्के मागासवर्गीय कल्याण ...