मंगळवेढा नगरपालिका निवडणूक इच्छुकांचा घाम काढणार! प्रस्थापित घराणी भिडणार ? कदम, जगताप असणार तगडे प्रतिस्पर्धी; आ.आवताडेंची भूमिका ठरणार महत्वाची
मंगळवेढा टाईम्स ; संपादक - समाधान फुगारे मंगळवेढा नगरपालिका निवडणूकीचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकते. अशा परिस्थितीत राजकीय पक्ष, नेते, ...







