भावी सरपंचानो! मंगळवेढा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी आज सोडत; जनतेतून निवड; पुन्हा राजकीय गणिते जुळवावी लागणार
मंगळवेढा टाईम्स न्युज कंपनी । मंगळवेढा तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज मंगळवार दिनांक 15 जुलै रोजी काढण्यात ...






