मोठी बातमी! मंगळवेढा जिल्हा परिषदचे 10 तर पंचायत समितीत 15 उमेदवारी अर्ज अवैध; माजी जिल्हा परिषद सदस्याचा एबी फॉर्म बाद
मंगळवेढा टाईम्स न्युज। मंगळवेढा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया येथील तहसीलदार कार्यालयात पार ...







