धक्कादायक! मंगळवेढ्यातील सुपुत्र वीर जवान कर्तव्य बजावत असताना शहिद; उद्या मुळगावी अंत्यसंस्कार केले जाणार
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील कात्राळ गावचे सुपुत्र बाबासाहेब अंकुश पांढरे हे डेहराडून येथे कर्तव्य बजावत असताना शहिद झाले आहेत. ...






