स्वप्नपूर्ती! येत्या काही महिन्यातच २४ गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार; दक्षिण भागाचा दुष्काळाचा कलंक पुसलेला दिसेल; आमदार समाधान आवताडे यांचे प्रतिपादन
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । पाण्याच्या प्रश्नावर विरोधाकाकडून अनेकदा राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रकार झाले असले, तरी आम्ही कधीही पाण्यासाठी राजकारण ...














