राज्यस्तरीय सेपक टकरा स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याला तिहेरी मुकुट; इंग्लिश स्कूल खेळाडूंच्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी; ‘या’ भल्या मोठ्या संघाचा पराभव करत मिळविले विजेतेपद
टीम मंगळवेढा टाईम्स । नांदेड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सबज्युनिअर आणि ज्युनिअर मुले-मुली सेपक टकरा स्पर्धेत इंग्लिश स्कूल मंगळवेढा या ...