आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीचा भाजपचा जाहीरनामा प्रसिध्द झाला आहे. आमदार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, अजित ...






